श्रध्दा

अध्याय १७

अर्जुनाचा प्रश्न - शास्त्रविधी सोडून श्रध्देने माणसे पूजन करतात, त्यांची मनःस्थिती कशी असते?
भगवंताचे उत्तर -
स्वभावतः माणसांमध्ये तीन प्रकारची श्रध्दा असते.
[अनंत जन्मी केलेल्या कर्मांच्या संचित संस्कारांनी उत्पन्न झालेली अशी ती असते.]
जो मनुष्य ज्या श्रध्देने युक्त असतो, तो स्वतःही तोच असतो - श्रध्देनुसार त्याचे स्वरूप असते.
३ श्रध्दा
१) तामस
२) राजस
३) सात्विक

माणसाला तो ज्याप्रकारच्या श्रध्देने युक्त असतो त्याप्रकारचे फल मिळते.

॥श्रीराम समर्थ॥

Syndicate content