तमोगुणाचे परिणाम

मी एक साधनी:
तमोगुण प्रमाणाबाहेर वाढला की काय होते?
माझ्या मनातील सद्गुरु:
तमोगुणवृध्दीमुळे मनुष्य सगळीकडे (आत-बाहेर) अंधार पाहतो.
तो कर्म टाळू पहातो (अप्रवृत्ती) ,
त्याच्या क्रिया व्यर्थ असतात (प्रमाद).
तो मोहाला बळी पडतो.
तामस कर्माचे अज्ञान हे फल मिळते.

॥श्रीराम समर्थ॥