निर्वाण - प्रकरण ६

निर्वाण - प्रकरण ६
--------------------------
पूर्वार्ध
१) आत्मविषयक सिध्दान्त
उद्देश - मनुष्याच्या ठिकाणची अविद्या नष्ट करून त्याच्या सर्व कल्पना शांत करणे
२) श्रीरामाला आत्मसाक्षात्कार होणे व तो निर्विकल्प समाधित परमपदी विश्रांति पावणे

उत्तरार्ध
१) वसिष्ठांनी श्रीरामाला समाधिच्या अवस्थेतून जागे करणे
२) श्रीरामाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे
३) श्रीरामाने भर सभेत सांगणे - या जगात आत्मज्ञानाहून आणि आत्मवेत्या गुरूहून अधिक श्रेष्ठ अन्य काही एक नाही

॥श्रीराम समर्थ॥