वैराग्य -प्रकरण १

वैराग्य -प्रकरण १
----------------------
मुद्दे
१) श्रीरामाने स्वतःला आलेल्या वैराग्याचे भर सभेत सविस्तर वर्णन केले
२) हे वैराग्य उत्कृष्ट प्रकारचे होते
३) त्यातून रामाच्या अधिकाराची जाणीव वसिष्ठ व विश्वामित्र या महर्षींना झाली
४) त्यातूनच रविकुलगुरू वसिष्ठांना श्रीरामाला उपदेश करण्याची प्रेरणा झाली

॥श्रीराम समर्थ॥