नामस्वरूप सद्‌गुरू

नामस्वरूप सद्‌गुरू
----------------
सद्‌गुरु नामस्वरूपच असतो.
तो नाम देतो
नाम घेववतो

त्याच्याच शक्तीने सर्व काही होते
नाम म्हणजे सद्‌गुरुची प्रकृती
नाम ही आपली प्रकृती झाली की सद्‌गुरुची संगत लाभली
सद्‌गुरुकडून येणार्‍या नामातच सद्‌गुरुची जाणीव आहे.
त्या जाणीवेतच सद्‌गुरु असतो.
आपण त्या जाणीवेत रहावे याचे नाव "अनुसंधान"

॥श्रीराम समर्थ॥