प्रलय

प्रलय (जगाचा विनाश)
[संदर्भ - (श्रीविष्णु पुराण)]
-----------------
पराशरऋषी व मैत्रेय संवाद -
प्रलय ४ प्रकारचे असतात -
१) नैमित्तिक प्रलय -

ज्याचे ठायी जगदीश्वर शयन करतो तो ब्राह्म नावाचा नैमित्तिक प्रलय
२) प्राकृतिक प्रलय -
सर्व ब्रह्मांडाचा प्रकृतीमध्ये जो लय होतो तो प्राकृतिक प्रलय
३) आत्यंतिक प्रलय -
परमात्म्याचे ज्ञान झाल्याने योगी लोकांचा परमात्म्याच्या ठिकाणी जो लय होतो तो आत्यंतिक प्रलय.
४) नित्य प्रलय -
पृथ्वीतलावर प्राणीमात्रांचा जो रात्रंदिवस नाश होतो तो नित्य प्रलय.

॥श्रीराम समर्थ॥