दशदाने

दशदाने
-----------
जन्म, मृत्यूपूर्व, मृत्यूपश्चात‌, शांति-प्रयोग, विविध हवने इ. साठी प्रमुख १० प्रकारची दाने सांगितली आहेत.

१) गो (गाय)
२) भू (जमिन)
३) तिल (काळे तीळ)
४) हिरण्य (सुवर्ण)
५) वस्त्र (धोतरपान, उपरणे इ.)
६) धान्य (गहू/तांदूळ इ)
७) गुड (गूळ)
८) मीठ (लवण)
९) लोह (लोखंडाची वस्तू - तवा/कढई इ.)
१०) ऊर्णावस्त्र (लोकरीचे वस्त्र)
--------

गाय, जमिन ऐवजी गुरुजी यजमानाची इच्छा व परिस्थिती बघून तेवढे रुपये सांगतात.

॥श्रीराम समर्थ॥