आदिसर्ग

आदिसर्ग
---------------
सृष्टीच्या निर्मितीपूर्वी काय होते?
ब्रह्मदेवाची रात्र चालू होती (सनातन कालगणना)
ही रात्र संपत येते.
जेव्हा काहीच नसते तेव्हा परमात्मा असतोच. तो कोठेच जात नाही की येत नाही.
हे परब्रह्म मित्य, निरंजन, शान्त, निर्गुण, सर्वज्ञा, अनन्त, अजन्मा, अव्यय (न घटणारे) असे असते.

॥श्रीराम समर्थ॥