महाराजांचा शिष्यपरिवार

महाराजांचा अंतरंगातील व प्रसिध्द शिष्यपरिवार -

महाराजांचे ३०-४० वर्षे भारतभर भ्रमण झाले. प्रत्येक वेळी त्यांचे वय, आत्मस्थिती, लोकसंग्रह, नाव वेगळे होते. विविध प्रांतातील हर तर्‍हेच्या अगणित लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. त्यातील फारच थोडे माहित आहेत.
येथे या थोर शिष्यांविषयी वाचल्यानंतर त्यांच्यातील कोणते वैशिष्ठ्य मला भावले तेवढे देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा एक स्लाईडशो केला आहे - त्यातील प्रमुख शिष्यांच्या उपलब्ध फोटोंचा -

- श्रीआनंदसागर (मूळ नाव - गोविंद अनंत कुलकर्णी, कार्यक्षेत्र - जालना)
- श्रीब्रह्मानंदस्वामी (श्री अनंतशास्त्री गाडगुळी - मूळ गाव - जालिहाल, कर्नाटक)
- अप्पासाहेब भडगावकर
- श्री भाऊसाहेब केतकर
- श्री हणमंतराव कुलकर्णी
- श्री भय्यासाहेब मोडक
- श्री नीलकंठबाबा लोखंडे
- श्री विश्वनाथ
- श्री कृष्णशास्त्री उप्पिनबेटिगिरी
- श्रीरामानंद उर्फ पांडुरंगबुवा
- श्री शिवप्पा कुलकर्णी
- श्री बळवंतराव घाणेकर
- श्री अण्णासाहेब मनोहर
- श्री कृष्णदास
- श्री गंजूर व्यंकटय्या
- श्रीमहाभागवत (श्रीमद्‌शंकराचार्य करवीर पीठ - श्री. कुर्तकोटी)
- श्री गणपतराव दामले
- श्री रामकृष्ण दामले
- श्री भीमराव गाडगुळी
- डॉ. पाथरकर
- वैद्य कासेगावकर
- श्री हणमंतराव मास्तर
- श्रीनारायणाप्पा कुंदगोळ
- नानाचार्य
- श्री तात्यासाहेब केतकर
--------------------------
स्त्री-शिष्या -
- काशीताई केतकर
- मुक्ताबाई
- गंगूताई आठवले
- यमुनाबाई केतकर

॥श्रीराम समर्थ॥