अयोध्याकांड

अयोध्याकांड -

दशरथराजाने सर्वांच्या सल्ल्यानुसार श्रीरामाला राज्याभिषेक करायचे ठरवले व तशी तयारी सुरू केली या प्रसंगापासून ते वनवासात चित्रकूट पर्वत सोडून श्रीराम-सीता-लक्ष्मण अत्रि-अनसूयेच्या आश्रमात आले व त्यांचे अतिथ्य स्वीकारले या प्रसंगापर्यंतचा कालावधी व घटनाक्रम या अयोध्याकांडात आहे.

यात एकूण ९ सर्ग आहेत.

॥श्रीराम समर्थ॥