श्राद्ध, सद्‌गती, मोक्ष

श्राद्ध, सद्‌गती, मोक्ष
मोक्ष हा पृथ्वीवर (मृत्यूलोकांमध्ये) मनुष्यजन्म मिळाल्यावर, सद्‌गुरुकृपेद्वारा उपासना केल्यावर मिळतो.

मृत व्यक्तीचे श्राद्ध केल्यावर, तो जीव समाधानी झाल्यावर त्याला पुढची गती चांगली मिळते, पण तो मुक्त होत नाही.

॥श्रीराम समर्थ॥