महाराज संदर्भात मंदिरे

महाराजांनी अनेक मंदिरे उभारली, तसेच अनेक प्रमुख शिष्यांना मंदिरे उभारण्यासाठी प्रोत्साहित केले. शिष्यांनी बांधलेल्या मंदिरांची उभारणी त्यांच्या मार्गदर्शनानुसार झाली. ती कशी चालवावीत याचा दंडकही त्यांनी घालून दिला होता.
या लिंक अंतर्गत अशा मंदिरांची माहिती व फोटो आहेत.

॥श्रीराम समर्थ॥