[संदर्भ - महाराजांचं चरित्र - पृ. २९३-९४]
श्रीरामाची मंदिरे- जुन्या इंदूरमध्ये (मध्य प्रदेश) पुलाच्या पलिकडे बांधलेले राममंदिर पुजारी - श्री हरिपंत मास्तर यांचा भाऊ
- हर्दा (मध्य प्रदेश) येथील राममंदिर निर्माता - काशीनाथभैया सावकारपुजारी - कै. महादेवभट
- पंढरपूर येथील राममंदिर निर्माता - आप्पासाहेब भडगांवकर पुजारी - कै. नीळकंठ
- कुर्तकोटी (कर्नाटक) येथील राममंदिर निर्माता - डॉ. कुर्तकोटी
- कुरवली येथील राममंदिर निर्माता - दामोदरबुवा पुजारी - कै. दामोदरबुवा
- गिरवी येथील राममंदिर निर्माता - येसूकाका पुजारी - पिलंभट जोशी
- गिरवी येथील राममंदिर निर्माता - येसूकाका पुजारी - पिलंभट जोशी
- मांडवे येथील राममंदिर निर्माता - विष्णूकाका गोमेवाडी येथील राममंदिर निर्माता - सावळाराम देशपांडे
- आटपाडी येथील राममंदिर निर्माता - यज्ञेश्वरबुवा
- कागवाड (कर्नाटक) येथील राममंदिर पुजारी - गणूबुवा रामदासी
- कर्हाड येथील राममंदिर व्यवस्थापक - वासूनाना देव, बापूराव चिवटे
- म्हासुर्णे येथील राममंदिर निर्माता - विष्णूपंत व्यवस्थापक - शंकरशास्त्री
- हुबळी (कर्नाटक) येथील राममंदिर निर्माता - चिदंबर नाईक
- मोरगिरी येथील राममंदिर निर्माता - वामनबुबा पेंढारकर पुजारी जगन्नाथ इंदूरकर
- मांजरडे येथील राममंदिर
- विखळे येथील राममंदिर
- पाटण येथील येथील राममंदिर
- कोकणातील खेर्डी येथील राममंदिर निर्माता - वासुदेव शेंबेकर
- सातपुड्याच्या डोंगरात भिल्लांकडून एक राममंदिर बांधवले
- सोलापूर येथील राममंदिर निर्माता - भाऊसाहेब जवळगीकर
- अश्वत्थपूर येथील राममंदिर स्थापना -श्रीब्रह्मानंदस्वामी
- म्हैसूर (कर्नाटक) येथील राममंदिर निर्माता - श्री व्यंकटय्या
इतर देवांची मंदिरे
- आटपाडी येथील दत्तमंदिर निर्माता - विष्णूबुवा कात्रे
- यावंगल येथील दत्तमंदिर निर्माता - शिव दीक्षित
- नरगुंद येथील विठ्ठलमंदिर
- खातवळ येथील विठ्ठलमंदिर
- सातारा येथील दत्तमंदिर निर्माता - गोविंदशास्त्री पुराणिक
- उकसाण येथील विठ्ठलमंदिर
- कांचीसमुद्रम् येथील श्रीमहाराजांचे मंदिर निर्माता - हणमंतराव मास्तर
इतर देवांची मंदिरे
- आटपाडी येथील दत्तमंदिर निर्माता - विष्णूबुवा कात्रे
- यावंगल येथील दत्तमंदिर निर्माता - शिव दीक्षित
- नरगुंद येथील विठ्ठलमंदिर
- खातवळ येथील विठ्ठलमंदिर
- सातारा येथील दत्तमंदिर निर्माता - गोविंदशास्त्री पुराणिक
- उकसाण येथील विठ्ठलमंदिर
- कांचीसमुद्रम् येथील श्रीमहाराजांचे मंदिर निर्माता - हणमंतराव मास्तर