महाराजांनी सुचविलेले ग्रंथ
[संदर्भ - चरित्र, पान ६३३]
॥श्रीराम समर्थ॥
[संदर्भ - चरित्र, पान ६३३]
- दहा उपनिषदे
- भगवत्गीता
- शिवगीता
- कपिलगीता
- योगवासिष्ठ
- अध्यात्मरामायण
- श्रीशंकराचार्यांचे ग्रंथ
- ज्ञानेश्वरी
- नाथभागवत
- तुकारामाची गाथ
- दासबोध
- नाथांचे रुक्मिणीस्वयंवर
- गुरुचरित्र
- तुलसीरामायण
- देवाच्या लीला
- संतांची चरित्रे
संतसहवास, संतसमागम, सत्संग, श्रवण-चिंतन-मनन हे साधन मी ज्या ग्रंथांमुळे करते आहे ते हे ग्रंथ.
आपण जे करतोय ते समजून उमजून डोळसपणे करावं आणि जे समजलं ते इतरांना वाटावं या हेतूने मला जे भावलं ते सार लिहून काढलंय.