मोक्षदायी रामनाम

श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा ।

॥श्रीराम जय राम जय जय राम॥
हा तारकमंत्र आहे, कारण हा सिद्धमंत्र आहे.
या मंत्राचे दोन अर्थ आहेत.
- सिद्धाचा अर्थ - ‘मी रामस्वरूप आहे’, हा साक्षात्कार.

श्रीरामरायाची आळवणी
--------------
दीन हाका मारी, द्वारी तुझ्या हरि
कधी जाईल हाक, तुझ्या कानांवरी
नको अंत पाहू, जीव घाबरला
किती विनवू तुला
रामा दयाघना, किती आळवू तुला ॥धृ॥

श्रीरामरायाची मानसपूजा (श्रीमहाराज विरचित)
---------------------
घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा
उपचारसहित सीताकांता ॥धृ.॥

श्रीरामसहस्रनामावलि
॥श्री॥
अद्य पूर्वोच्चरितशुभपुण्यतिथौ,
श्रीरामचंद्र देवताप्रीत्यर्थं सहस्रनामभि:
तुलसीदलसमर्पणं करिष्ये॥

॥अथ ध्यानं॥
वामेभूमिसुता पुरस्तु हनुमान्‌ । पश्चात्‌ सुमित्रासुत: ॥

रामनामाने कुंडलिनी जागृती -
(संदर्भ- चरित्र पृष्ठ ६४० ते ६४१)
--------------
कुंडलिनी -
मोठी प्रकृती म्हणजे विश्वशक्ती.

महाराजांनी जपलेले/दिलेले नाम
-------------------
जो मंत्र महाराजांना त्यांच्या सद्‌गुरुंनी दिला, व त्यांनी लाखोजणांना दिला.
तो त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणून ओळखला जातो