सृष्टीची निर्मिती, वृद्धी आणि प्रलय

ब्रह्मांडाची उत्पत्ती - (जगाची निर्मिती)

 

या जगाची निर्मिती कशी झाली, ती कोणी केली, त्या निर्मात्याचा या मागे कोणता हेतू होता, अशीच अजून ब्रह्मांडे अस्तित्वात आहेत का? तिथे काय आहे? माझा आणि या सर्व सृष्टीचा नेमका संबंध काय आहे?

परलोक - (त्रैलोक्याच्या बाहेर)

१) ध्रुवमंडळ

२) मह:लोक
निवासी - कल्पापर्यंत आयुष्य असणारे

मह – जन – तप या लोकांत कोणाला प्रवेश मिळतो?

- गृहस्थाश्रमी असून ब्रह्मचारी (स्वप्नातही स्त्रीला स्पर्श करीत नाहीत)
- सदोदित भिक्षा मागून खाणारे.
- निरंतर कडकडीत वैराग्य धारण करणारे.

सत्य लोकात राहाणार्‍या लोकांचे वर्णन -

सत्य लोकांत कोणाला प्रवेश असतो? -

१) गायत्रीमंत्राचा जप करणारे.
२) ब्राह्मणांचे चरणतीर्थ प्राशन करणारे.
३) यज्ञयागांचे निष्काम उपासक.

त्रैलोक्यासहित सप्त लोक -
(संदर्भ - ब्रह्मांडपुराण पृष्ठ - १९०-१९१)
या सातही लोकांना सात सूर्य प्रज्वलित व प्रकाशित करतात.

त्रैलोक्य -
१) भूः (पृथ्वी) -
स्वामी -अग्नी

प्रलय (जगाचा विनाश)
[संदर्भ - (श्रीविष्णु पुराण)]
-----------------
पराशरऋषी व मैत्रेय संवाद -
प्रलय ४ प्रकारचे असतात -
१) नैमित्तिक प्रलय -

नैमित्तिक किंवा ब्राह्म प्रलय
हा कल्पाच्या अंती होतो.
१००० चौकड्या (चार युगे)

प्राकृतिक प्रलय -

या प्रलयात पृथ्वीपासून ते महः पर्यंत सर्व तत्वांचा संहार होतो.
सलग भीषण अवर्षण पडल्याने व अग्नीच्या संपर्काने (१२ आदित्यांच्या धगीने) पृथ्वीवरील सर्व जल (गंध हे तन्मात्र) नष्ट होते.

आत्यंतिक प्रलय -
तीन प्रकारच्या दुःखांचे ज्ञान झाल्यावर प्राज्ञ माणसाला ज्ञान व वैराग्य प्राप्त होऊन तो आत्यंतिक लय पावतो.
म्हणून मोक्षप्राप्ती हाच आत्यंतिक लय.
तीन दुःखांवर मात करण्यासाठी भगवत्‌प्राप्ती हेच औषध आहे.