शांतिकर्म

शांति करणे
संदर्भ - दाते पंचांग, धर्मसिंधु
---------------
जननशांति - जन्म होताना विशिष्ट नक्षत्र, योग, तिथी असल्यास १२ व्या दिवशी शांत करतात.

काम्य श्राद्ध -
त्रिपिंडी श्राद्ध
सलग तीन वर्षे पितरांचे श्राद्ध झाले नाही तर पितरांना प्रेतत्त्व येते. ते दूर होण्याकरता त्रिपिंडी श्राद्ध करावे.

५० ते १०० वयाची शांति
[संदर्भ - वयोवस्थाभिध शान्तिसमुच्चयः । - श्री नारायणशास्त्री आंजर्लेकर]
-----------------