संत

मूळ ग्रंथामध्ये १ ते ३० एप्रिल या महिन्यातील ३० प्रवचने "संत, सत्पुरुष" या विषयावर आहेत. या वेबपेजेसमध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

सद्गुरु संतत्व
-------------------------------------------------
अनेक संतांची चरित्रे अभ्यासल्यानंतर मला साक्षेपाने जे सर्वांना समान असे असे जाणवले ते देत आहे.
-----------------------------------
दोन प्रकारचं बाह्य जगणं -
 ब्रह्मचर्य, अवलियापण, सडेफ़टिंग
 प्रापंचिक गृहस्थधर्माचे पालन करणारे
-----------------------------
व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये -

Syndicate content