सद्‌ग्रंथ

सद्‌ग्रंथांचे वाचन
---------------------
सत्‌ म्हणजे परमात्मा.
त्याच्याविषयी लिहिलेल्या ग्रंथांचे वाचन मी करीत गेले.
त्यामुळे देव/ईश्वर/परमेश्वर इ. विषयीचे माझे अज्ञान दूर व्हायला मदत झाली.
माझी श्रध्दा (सत्‌ + धा = सत्‌ वरची धारणा) बळकट व्हायला मदत झाली.

॥श्रीराम समर्थ॥

Syndicate content