श्राध्द

आपले पितर कोठे कोठे असतात? -
काहीजण पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात.
काही पितर ‘द्यु:’ (स्वर्ग) लोकात देवयोनी मिळवतात.
काहीजण अंतरिक्षात भूत-प्रेत या योनींमध्ये असतात.

श्राध्दपक्ष

श्राद्ध हा शब्द मूळ ‘श्रत:’ या अव्ययाने तयार झाला.
श्रद्धया क्रियते तत: श्राद्धम्‌ । -
श्रद्धेने, पितरांना उद्देशून विधीवत्‌ हविष्यर्युक्त पिंडप्रदान इत्यादी कर्मे करणे याला श्राद्ध म्हणतात.

नैमित्तिक कर्म -
निमित्ताने (विशेष दिवसाच्या महत्वामुळे) होणारे सत्‌कर्म (भगवंताकडे नेणारे)
-------------------------------------------
- सण (पहा कुळधर्म-कुलाचार)
- उत्सव (धार्मिक कार्ये)
- श्राध्दपक्ष
- तीर्थयात्रा (पहा तीर्थयात्रा)
- कुलदेवतादर्शन

कोकणस्थ चित्तपावन कुलांची आडनावे, गोत्रे व त्यानुसार कुलदेवता -कुलस्वामी याविषयी माहिती खालील लिंकवर दिलेली आहे.
http://www.chitpavans.in/gotra.htm

॥श्रीराम समर्थ॥

Syndicate content