कर्म

विविध कर्मकांडांविषयी मला आलेले अनुभव -
--------------------
- कर्म, कार्य, कर्मकांडं याविषयी जाणून घेणं, त्यांचा संदर्भ निर्णयसिंधू, धर्मसिंधू यामध्ये पाहणं, आमच्या कुलोपाध्यायांशी बोलणं, स्वतः करताना ते समजून घेऊन श्रध्दापूर्वक करणे, कसा अनुभव येतो ते पाहणं

सत्कर्माचे आचरण -
-------------------------
भक्तिमार्गाला लागण्यामध्येच सत्कर्मांचे बीज आहे.
परमात्मा हा कर्ता आहे ही भावना प्रबळ होऊ लागली व शरणागतीची तीव्रता व वारंवारता वाढायला लागली की सत्कर्मे हातून आपोआप घडत जातात.
----------------------
अशी कर्मे करणारे साधक मला भेटत गेले.
सुरुवातीला मी प्रयोग म्हणून करीत गेले, मूल ग्रंथांतून शोध घेतला, स्वधर्मपालनाविषयी जाणून घेत गेले.
आमच्या कुलोपाध्यायांचे सहकार्य मला अतिशय झाले.
अशा कर्मांचे सोईनुसार वर्गीकरण केले आहे
१) नित्य कर्मे - रोज करण्याची सत्कर्मे (परमेश्वराशी जवळीक साधणारी कर्मे)

कर्म - धान्य चोरणे
गती- टोळ
-------------------
कर्म - मध चोरणे
गती - मधमाशी
------------------------
कर्म - मीठ चोरणे
गती - मुंगी
--------------------
कर्म - सासूसासर्‍यांना शिव्या देणारी, सारखी भांडणं करणारी, नवर्‍याचा धिककार करून त्याला धमक्या देणारी स्त्री
गती - ऊ
----------------
कर्म - सोनं चोरणारा
गती - जंत, कीटक, पतंग
-----------------------
कर्म - स्वतः दिलेली जमीन परत बळकावणारा
गती - एक हजार वर्षांपर्यंत विष्ठेतला किडा

[संदर्भ- गरूडपुराण]

॥श्रीराम समर्थ॥

Syndicate content