गोंदवलेकरमहाराज

मूळ ग्रंथामध्ये जून महिन्यातील ३० प्रवचने "परमार्थ" या विषयावर आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

मूळ ग्रंथामध्ये १ ते ३० एप्रिल या महिन्यातील ३० प्रवचने "संत, सत्पुरुष" या विषयावर आहेत. या वेबपेजेसमध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

हे सर्व फोटो महाराजांचे परमभक्त श्री. गो.सी. गोखले यांनी संकलित केलेल्या "श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे जीवन दर्शन" या पुस्तकातून स्कॅन करून घेतलेले आहेत. या सर्व फोटोंचे हक्क प्रकाशक सौ. शालिनी गोखले यांचेकडे आहेत.
बर्‍याच महाराजभक्तांच्या आग्रहामुळे मी हे या साईटमध्ये सहजनित्यदर्शनासाठी उपलब्ध करुन दिले आहेत.

जानेवारी महिन्यातील प्रवचने - या महिन्यात "नाम" या विषयावरील ३१ दिवसांची ३१ निरूपणे मूळ ग्रंथात दिलेली आहेत. या वेबपेजमध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे.

Syndicate content