श्रीब्रह्मचैतन्यमहाराज

महाराजांचे बोलणे/वाणी
----------------------
[संदर्भ - महाराज चरित्र - पान ३४०]
- महाराजांचे सारे व्यक्तिमत्व त्यांच्या चमकदार डोळ्यांमध्ये व विलक्षण वाणीमध्ये व्यक्त होत असे.
- त्यांच्या बोलण्यात व पाहण्यात एक विशिष्ट प्रकारची मोहिनी होती
- ज्याने त्यांचे बोलणे एकदा ऐकले तो जन्मभरात त्यांना विसरत नसे
- महाराज समोरचा माणूस ज्या प्रकारचा/व्यवसायाचा असेल त्याच्या भाषेत बोलायचे, त्याच्याच व्यवसायातली एखादी उपमा देऊन ते नामाचे महत्व समजाऊन सांगायचे. त्यामुळे ऐकणारा प्रसन्न होत असे.

महाराजांमधील गुणसंपदा
[संदर्भ - चरित्र पाने ३४० ते ३५६]
---------------------------------------
१) वाणी
२) तत्वज्ञान
३) त्याग
४) समाजजीवनाचा अभ्यास
५) परमार्थ व प्रपंचाची सांगड
६) उदारता व प्रेमळपणा
७) सुसंस्कृतता
८) गुरुत्वाची लक्षणे
९) अमानीत्व
१०) मार्गदर्शनाची खुबी
११) साधेपणा
१२) लीनता
१३) सहनशीलता
१४) निरलसता
१५) संतोष
१६) आर्जव
१७) जनप्रियत्व
१८) कोणतीही गोष्ट मनापासून करणे
१९) झाल्यागेल्याचा विसर, पुढचा विचार
२०) व्यवहारचातुर्य

॥श्रीराम समर्थ॥

अनुसंधान

(संदर्भ -श्रीगोंदवलेकरमहाराज चरित्र - लेखक - श्री. के.वि.बेलसरे)
साधकाने अनुसंधान कसे साधावे
- आपले मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून ठेवावे

Syndicate content