श्रीगोंदवलेकरमहाराज

डिसेंबर महिन्यातील प्रवचने - मूळ ग्रंथामध्ये या महिन्यातील ३१ प्रवचने "नाम" या विषयावरील आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

मूळ ग्रंथामध्ये या महिन्यातील ३१ प्रवचने "प्रपंच" या प्रमुख विषयावरची निरुपणे आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

या लिंक अंतर्गत
- पत्रे
- प्रवचने
- अभंग
- स्फुट
या द्वारा सर्व मार्गदर्शन वाचायला मिळेल.

॥श्रीराम समर्थ॥

जुलै महिन्यातील ३१ प्रवचने "सद्‌गुरु" या विषयावर आहेत. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ती परमभक्त श्री. गोखले यांनी मूळ ग्रंथात घातली आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

नोव्हेंबर महिन्यातील प्रवचने - मूळ ग्रंथामध्ये याही महिन्यात "भगवंत" या विषयावर प्रवचने संग्रहित केलेली आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

ऑक्टोबर महिन्यातील प्रवचने - मूळ ग्रंथामध्ये या महिन्यात ‘भगवंत’ या विषयावर ३१ प्रवचने दिली आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

फेब्रुवारी महिन्यातील प्रवचने - या महिन्यामध्ये नामाविषयी एकोणतीस प्रवचने मूळ ग्रंथात दिलेली आहेत.या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

श्रीमहाराज चरित्र सार -
----------------
संदर्भ -
१) श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय
लेखक - श्री. के.वि.बेलसरे
२) श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे जीवन दर्शन
संकलन - श्री. गो.सी. गोखले

सप्टेंबर महिन्यातील प्रवचने - मूळ ग्रंथामध्ये या महिन्यातील ३० दिवसांसाठी "अखंड नामस्मरण" या विषयावर निरूपणे दिली आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

साधकांना, जिज्ञासूंना व मुमूक्षूंना दैनंदिन प्रापंचिक व पारमार्थिक अडचणींवर हमखास उपाय मिळावा या करीता श्री. गो.सी.गोखले यांनी महाराजांच्या निरुपणातील मुद्दे संकलित करून एक पुस्तक १९६६ या वर्षी प्रसिध्द केले.

त्याच्या कैक आवृत्या निघाल्या.

माझ्या नित्य वाचनात ही प्रवचने २००६ पासून आहेत.

मन निःशंक करून नामस्मरणाची गोडी लावण्याचं काम या प्रवचनांनी केलंय.

रोजचं प्रवचन वाचताना महाराज मला काही वेगळंच सांगत आहेत असं मला वाटतं!

प्रत्येक प्रवचनांतील मला भावलेलं नेमकं सार इथे द्यावं असं मला वाटलं...

Syndicate content