काही निवडक संतांच्या चरित्रातून मला काय समजले?

- संतचरित्रे असलेली पुस्तके कैक आहेत.
- परमार्थाला लागलेला माणूस आपोआपच आपल्या आधी या मार्गावरून कोण कोण गेलंय, त्यांना कोणते अनुभव आले याचा धांडोळा घेतोच. तसा मीही घेतला..अजून घेते आहे.
- काही विशेष सत्पुरुषांची चरित्रे मला प्रेरणादायी ठरली.
- पुस्तकातला मजकूर पुन्हा देण्य़ात काय गंमत आहे?
- त्यामुळे मला जेवढं हृदयात वेगळं जाणवलं तेवढच येथे देत आहे.
- पूर्ण चरित्र वाचण्यासाठी मूळ संदर्भग्रथाचा तपशीलही देत आहे.