ही वेबसाईट कोणासाठी?

ही वेबसाईट कोणासाठी?

* आस्तिकांसाठी (परमेश्वराचं अस्तित्व मानणार्‍यांसाठी)
* नास्तिकांसाठी
* कधी उपासना न करणार्‍यांसाठी
* अधूनमधून काही कर्मकांडं करणार्‍यांसाठी
* नित्यनियमाने कर्मकांडं करणार्‍यांसाठी
* डोळसपणे उपासना करणार्‍यांसाठी
* धर्म-शांति-मुक्ती-मोक्ष इ. विषयी जिज्ञासा असणार्‍यांसाठी
* आपले पारमार्थिक अनुभव इतरांबरोबर वाटणार्‍यांसाठी