महाराजांचे फोटो (३४ ते ६८)

हे सर्व फोटो महाराजांचे परमभक्त श्री. गो.सी. गोखले यांनी संकलित केलेल्या "श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे जीवन दर्शन" या पुस्तकातून स्कॅन करून घेतलेले आहेत. या सर्व फोटोंचे हक्क प्रकाशक सौ. शालिनी गोखले यांचेकडे आहेत.
बर्‍याच महाराजभक्तांच्या आग्रहामुळे मी हे या साईटमध्ये सहजनित्यदर्शनासाठी उपलब्ध करुन दिले आहेत.

॥श्रीराम समर्थ॥