रजोगुणाचे परिणाम

मी एक साधनी:
रजोगुण प्रमाणाबाहेर वाढला की काय होते?
माझ्या मनातील सद्गुरु:
रजोगुणवृध्दीमुळे मनुष्य लोभी होतो.
तो प्रवृत्तीमार्ग (मनाला वाटेल तसे करणे) अंगिकारतो.
तो सकाम (काही मिळावं या हेतूने) कर्म करतो.
तो अशांत होतो व अशांत रहातो.
राजस कर्माचे दुःख हे फल मिळते.

॥श्रीराम समर्थ॥