परमात्म्याला जाणण्याचे फल

मी एक साधनी:
परमात्म्याला या प्रकारे जाणण्याचे फल भगवंत काय देतो?

माझ्या मनातील सद्गुरु:
जो मनुष्य केवळ परमात्म्याकरीताच सर्व कर्तव्यकर्म्रे करणारा, त्यालाच परम आश्रय मानणारा, त्याचा भक्त होऊन आसक्तीरहित असतो आणि कोणाही प्राणिमात्रांबद्दल वैरभाव बाळगत नाही तो अनन्य भक्त परमात्म्यालाच प्राप्त होतो.