गीतेतील परमात्म्याचे वर्णन

परमात्मा / परब्रह्म
---------------------------------
या विषयाअंतर्गत एकूण ९ प्रकारे परमात्म्याने स्वतःचे वर्णन केलेले आणि अर्जुनाने ऐकलेले व जाणलेले मला आढळले -

  • परमात्मा कसा आहे? (अध्याय ५, ७, १०, ११)
  • क्षेत्रज्ञ परमात्म्याचे वर्णन (अध्याय १३)
  • पुरुषोत्तम परमात्म्याचे वर्णन (अध्याय १५)
  • परमात्मा कोण आहे? (अध्याय़ ९)
  • परमात्म्याच्या प्रमुख विभूती (अध्याय १०)
  • परमात्म्याचे महाकालरूप (विश्वरूप) (अध्याय १०)
  • विश्वरूपदर्शनानंतर परमात्मा काय म्हणाला? (अध्याय १०)
  • चतुर्भुज सौम्यरूपदर्शनाचे महत्त्व (अध्याय १०)
  • परमात्म्याला जाणण्याचे फ़ल (अध्याय १०)

॥श्रीराम समर्थ॥