कैलास

कैलासाचे वर्णन -
योगेश्वर शंकराचे भवानीसह निवासस्थान
--------------------
श्रीशंकराचे वर्णन -
- जटा धारण करणारा
- मस्तकावर गंगा असणारा
- पिनाक नावाचे धनुष्य हाती असणारा

- पांढर्‍या शुभ्र वर्णाचा
- भक्तांना अभय देणारा
- वरदायक
- अकार, ऊकार व मकार यांच्या पलिकडे असणारा
- त्रैलोक्याचा नेत्र,
- त्रिपुटी हेच त्रिपुर यांचा नाश करणारा
- त्रिविध तापांचा उच्छेद करणारा
- तीन्ही लोकांना सुखी करणारा
- नागभूषणे, रुद्राक्ष, रुंडमाळा यांनी विभूषित असणारा
- नीळरत्नासारखा कंठ
- भस्मलेपनामुळे धुरासारखे अंग
- हातात त्रिशूळ व डमरू
- त्रिनेत्र असणारा
- व्याघ्रचर्माचे वस्त्र ल्यालेला
- रामनामजपमग्न
------------------------------------
इतर निवासी -
- श्रीशिवाचे सेवक – बळीचे पुत्र
- श्रीशिवाचे रुद्रगण – साठ हजार
- श्रीशिवाचे पाच सेनापती - गणपती, कार्तिकस्वामी, नंदी, पंचमुख, षण्मुख, वीरभद्र
- श्रीशिवाचे सैन्य – भूत, प्रेत, पिशाच, देव
- श्रीशिवाचे शत्रू - सत्त्व, रज, तम

॥श्रीराम समर्थ॥