महाराजलिखित स्फुट प्रकरणे

महाराजलिखित स्फुट प्रकरणे
[संदर्भ - महाराज चरित्र - पान ६३२ ते ६३६]

महाराजांनी एकूण १० छोटी प्रकरणे ओवीबध्द प्रकारे लिहायला सांगितली.
त्यातील सार येथे देत आहे -
१) साधकाने करावयाचे ग्रंथवाचन
२) साधनांचे प्रकार
३) साधकाने करायचा अभ्यास
४) बालवृत्ती कशी मिळवावी
५) गुरुकृपा आणि ईश्वरानुग्रह
६) खरा चांगला कोण
७) जीवन्मुक्ताचे लक्षण
८) लोकांना देव पाहिजे, पण कशासाठी
९) साधनावाचून ज्ञानाच्या गप्पा व्यर्थ
१०) साधनांचे मर्म
११) भगवंताचे नाम कसे घ्यावे?
१२) साधकाने कसे राहावे?
१३) उपासकाने दिवस कसा घालवावा?
१४) साधू कसा ओळखावा?

॥श्रीराम समर्थ॥