महाराजांच्या निरुपणातील प्रमुख विषय

महाराजांच्या निरुपणातील प्रमुख विषय
-----------------
संदर्भ - महाराज चरित्र -
--------------
श्री. के. वि बेलसरे यांनी महाराजांनी बोलताना- साधकांना मार्गदर्शन करताना जे विविध विषय हाताळले त्यांचे सुंदर संकलन केलेले आहे. त्यातील सार देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.

विविध विषय -
१) नाम
२) महाराजांनी केलेल्या विविध व्याख्या
३) अनुसंधान
४) संत
५) सत्‌संगति
६) भगवंत
७) भक्ति
८) प्रेम
९) आनंद
१०) समाधान
११) परमार्थ
१२) साधक
१३) श्रध्दा
१४) काळजी
१५) देहबुध्दी
१६) पैसा
१७) कृपा
१८) प्रारब्ध
१९) कल्पना
२०) व्यवहार
२१) वृत्ति
२२) वासना
२३) प्रपंच
२४) वेदान्त
२५) विवेक
२६) साधन
२७) भगवत्‌गीता
२८) श्रीसमर्थ
२९) महाराज स्वतःविषयी काय म्हणत?
३०) सामान्य
३१) गोपाळकाला
३२) स्वतःला सुधारा

॥श्रीराम समर्थ॥