अष्टदिक्‌पालपूजन

अष्टदिक्‌पालपूजन
-------------------
कोणत्याही यज्ञाचा एक भाग म्हणून अष्टदिक्‌पालपूजन करतात.
आठ दिशांना आठ रक्षणकर्ते देव आहेत
१) दिशा - पूर्व
अधिपती - इंद्र

वाहन – ऐरावत
उंच शिखरे व उपवने
निवासी - देवसैन्य
भार्या- शची

२) दिशा - आग्नेय
अधिपती - अग्नी

भार्या- स्वाहा, स्वधा
निवासी - गण
वाहन -मेंढा

३) दिशा - दक्षिण
अधिपती - यम

वाहन – रेडा
निवासी - चित्रगुप्तासह दूत

४) दिशा- नैऋत्य
अधिपती - निऋती

निवासी - राक्षस
वाहन- वृषभ

५) दिशा - पश्चिम
अधिपती- वरूण

भार्या- वरूणानी
वाहन - महामत्स्य (मकर)
निवासी - शक्ती, गण

६) दिशा- वायव्य
अधिपती - वायू

आयुधे - ध्वज
वाहन – मृग
निवासी - मरूदगण, स्वशक्ती

७) दिशा - उत्तर
अधिपती - कुबेर

शक्ती - वृद्धी, ऋद्धी
निधी - ९
यक्षसेनापती - मणिभद्र,पूर्वभद्र, मणिमान, मणिकंधर, मणिभूष, मणिस्त्रग्वि, मणिकार्कधारक
निवासी - यक्ष
वाहन- पुष्पक

८) दिशा - ईशान्य
अधिपती - भगवानरुद्र

आयुधे - बाणांचा भाता, धनुष्य
निवासी - धनुर्धर योध्दे, उग्र अनेक हातांचे गण
मातृका - कोटी रूद्राणी, भद्रकाली
सेनापती - वीरभद्र
वाहन - वृषभ

॥श्रीराम समर्थ॥