पृथ्वी (मृत्यूलोक)

पृथ्वी (मृत्यूलोक) -

याला मृत्यूलोक म्हणतात कारण येथे जीवात्मा देहरुपाने जन्म घेतो, त्या देहाची वृध्दी होते, व त्या देहाचा नाश होतो. त्या नाशाला मृत्यू म्हणतात. तो देह कधीही जिवंत होत नाही.

मृत्यूनंतर कर्माप्रमाणे त्या जीवात्म्याला दुसरा देह पुढचे कर्म करण्यासाठी मिळतो.

॥श्रीराम समर्थ॥