कांडे व अध्याय

कांडे व अध्याय
-----------------------------------
१) बालकांड - एकूण २७ अध्याय
२) अयोध्याकाडं - एकूण १८ अध्याय
३) अरण्यकांड - एकूण २३ अध्य़ाय
४) किष्किंधाकांड - एकूण १८ अध्याय
५) सुंदरकांड - एकूण ४२ अध्याय
६) युध्दकांड - एकूण ९१ अध्याय
७) उत्तरकांड - एकूण ७६ अध्याय

या अंतर्गत श्रीएकनाथांनी श्रीरामायण दिव्य दृष्टीने पाहिले. त्यांना जे दिसले व त्यांनी ते श्रीरामाच्या इच्छा-कृपाप्रसादाने व श्रीसद्‌गुरु श्रीजनार्दनस्वामींच्या आदेशाने लिहिले. त्यातील मला चिंतनासाठी उपयुक्त वाटलेले येथे खालच्या लिंक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत आहे.

॥श्रीराम समर्थ॥