स्थिती - प्रकरण -४

स्थिती - प्रकरण -४
-------------------------
मुद्दे
१) मी व जगत्‌ या भावनांची उत्पत्ति.
२) त्यातून द्रष्टा, दृष्य आणि भोक्ता, भोग्य वगैरे संबंध यांची उत्पत्ति
३) नाना तर्‍हेच्या भोग्य पदार्थांचा भास
४) जगताचा भ्रम

॥श्रीराम समर्थ॥