सर्व शांतींना लागणारे सर्वसामान्य साहित्य

सर्व शांतींना लागणारे सर्वसामान्य साहित्य
-----------------------------------------------
सौभाग्यद्रव्ये - हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर,
रांगोळी,
पंचामृत पूजेची तयारी - गंध, अष्टगंध, फुले, तुळस, दूर्वा, बेल, हार, दूध-दही-तूप-मध-साखर, गरम पाणी, ५ फळे, अत्तर, पुसायची वस्त्रे, कापसाची वस्त्रे, गुळखोबरे, दूधसाखर,
पंचगव्य साहित्य - गाईचे दूध, दही, तूप, मूत्र, शेण
पंचपल्लव - आंबा, वड, पिंपळ, उंबर, डाळिंब इ वृक्षाची पाने (ताजी व चांगली)
१० आसने (शाली/कांबळी)
२ चौरंग
३ कलश
३ ताम्हने
पळी
पंचपात्रे
तबके
समई (तेलाचा दिवा, वात), काडेपेटी
नीरांजन (तुपाचे दिवे, भिजवलेल्या फुलवाती - १०० )
नारळ १५
तांदूळ
गूळ
साखर
खोबरावाटी
सुवासिनीला ओटी
वस्त्रे - धोतर -१, पंचे -२, खण - २,
होमाकरीता - विटा, वाळू/माती, बंबफोड, नारळाच्या शेंड्या, गोवर्‍या,
गाईचे तूप
समिधा
दूर्वा
जानवी जोड
शिजवलेला भात (२ किलोचा)
तीळ (काळे)
साळीच्या लाह्या
पिकलेली केळी
सुवर्णप्रतिमा
बलीकरीता परड्या
पांढर्‍या मोहर्‍या
काळे उडीद
काशाची वाटी
अहेराचे सामान
दशदाने
गुरुजी दक्षिणा
गोप्रदान
तोरण
वयाप्रमाणे दिवे लावण्याकरीता कणकेचे दिवे, परात
नैवेद्याकरीता केळीची पाने
पक्वान्नाचा स्वयंपाक - गुरुजी ६, घरातील मंडळी, पाहुणे, सेवकवर्ग इ
सकाळी नाश्ता, चहा, सरबत

॥श्रीराम समर्थ॥