परब्रह्माची चार रूपे

परब्रह्माची चार रूपे
[संदर्भ- श्रीविष्णूपुराण अंश १]
केवल किंवा अस्ति असा ओळखला जातो. जो सर्व पदार्थात वास करतो आणि ज्याच्या ठिकाणी सर्व पदार्थ वास करतात.
- ज्याला वासुदेव असे म्हणले जाते.
-----------------------------
त्याची चार रुपे असतात
१) प्रधान/अव्यक्त/सूक्ष्म प्रकृति - विश्वाची उत्पत्ति करते.
२) पुरुष - विश्वाचे पालन करतो.
३) व्यक्त - विश्व प्रकट करते
४) काल - विश्वाचा संहार करते

॥श्रीराम समर्थ॥