जननशांति करणे

शांति करणे
संदर्भ - दाते पंचांग, धर्मसिंधु
---------------
जननशांति - जन्म होताना विशिष्ट नक्षत्र, योग, तिथी असल्यास १२ व्या दिवशी शांत करतात.

नक्षत्र
१) मूळ
२) आश्लेषा
३) ज्येष्ठा
-------------
तिथी
१) कृष्ण चतुर्दशी
२) अमावस्या
-------------------
योग
- व्यतिपात
- वैधृति
- अतिगंड
- भद्रा (विष्टि)
- दिनक्षय
- कल्याणी
- यमघंट
- दग्धयोग
- मृत्यूयोग
- दुष्टयोग
----------------------
पर्वकाल
- सूर्यसंक्रांत
- ग्रहणे
-------------
जुळे झाल्यास- (यमल)
तीन मुलींनंतर मुलगा झाल्यास
तीन मुलांनंतर मुलगी झाल्यास
जन्मतः दात असल्यास
चेहेरा खाली असल्यास (अधोमुख)
---------------------------------
भावाभावांचे एकच नक्षत्र, वडील व मुलगा यांचे एकच नक्षत्र असल्यास शांत करतात.

॥श्रीराम समर्थ॥