त्रिस्थळी य़ात्रा

त्रिस्थळी य़ात्रा

त्रिस्थळी यात्रा १
१) श्रीप्रयागराज (अलाहाबाद) -उत्तरप्रदेश
त्रिवेणी संगम -

२) काशी (बनारस/वाराणसी) - उत्तरप्रदेश
गंगा

३) पितृगया (गया) (बिहार)

विष्णूपदतीर्थ

-------------------------------------------------------------------------------
त्रिस्थळी यात्रा २

१) काशी, उत्तरप्रदेश (मुक्तिक्षेत्र)

२) श्रीरामेश्वरम्‌, तामिलनाडू (प्रायश्चित्त क्षेत्र)

३) गोकर्ण महाबळेश्वर, कर्नाटक (संकल्पसिध्दीक्षेत्र)

medium_scan0009_0.jpg

---------------------------
माझे अनुभव -

श्रीगुरुकृपेने माझ्या या दोन्ही त्रिस्थळी यात्रा सुफल संपन्न झाल्या.

मला एकच त्रिस्थळी माहित होती. किंबहुना तशीच ती बहुसंख्य लोकांना माहीत असते.

गोकर्णमहाबळेश्वरला गेल्यानंतर तेथील क्षेत्रोपाध्यायांनी मला दुसर्‍या त्रिस्थळीविषयी सांगितले.

अनायसा माझ्या दोन्ही यात्रा झाल्याने मला विशेष आनंद झाला.

आतून बोलावणे येते आणि आपोआप तयारी होते, दर्शनही सुरळीत होते, मनाला आत्यंतिक समाधान मिळते हे सत्य आहे. आणि तसे होण्यातच गंमत आहे, त्यामुळेच तो कर्ताकरविता आहे हे साधकाला प्रत्ययाला येते.

॥श्रीराम समर्थ॥