मंत्रसंख्या व संभाषण

मंत्रसंख्या व संभाषण
-----------------------------------
१) ईशावास्योपनिषद्‌ -
मंत्र १८; यजुर्वेद - वाजसनेयी संहिता - ४० वा अध्याय
२) केनोपनिषद्‌ -
मंत्र - ०६; सामवेद, तलवकार शाखा, ४ खंड
३) कठोपनिषद्‌ -
मंत्र - ८९; नचिकेता व यम यांचा संवाद
४) प्रश्नोपनिषद्‌ -
मंत्र - ५०; अथर्ववेद, ६ भाग, गद्य, गुरुशिष्य संवाद
५) मुंडकोपनिषद्‌ -
मंत्र - ६३; अथर्ववेद, ३ अध्याय, प्रत्येकी २ खंड,
६) मांडूक्योपनिषद्‌ -
मंत्र - १३; अथर्ववेद, सर्वात लहान, ओंकारावरील सविस्तर विवेचन
७) तैत्तिरीय उपनिषद्‌ -
मंत्र - ८७; कृष्ण यजुर्वेद, ३ प्रधान भाग किंवा वल्ली
८) ऐतरेयोपनिषद्‌ -
मंत्र - ३४; ऋग्वेदातील शाखलशाखा, ऐतरेय आरण्यकाचा शेवटचा भाग, ऋषि ऐतरेय महीदास हा याचा कर्ता, ३ अध्याय.
९) बृहदारण्यक उपनिषद्‌ -
मंत्र - २९६; विस्ताराने सर्वात मोठे, शुक्ल यजुर्वेदातील शतपथ ब्राह्मणात, ३ कांडे
१०) छांदोग्य उपनिषद्‌ -
मंत्र - १५५; सामवेदीय छांदोगशाखेतील, ८ अध्याय
---------

॥श्रीराम समर्थ॥