उपनिषदांतील जिज्ञासा

उपनिषदांतील जिज्ञासा
-----------------------------
दृश्य विश्वाविषयीची जिज्ञासा
- या विश्वाचा कोणी कर्ता आहे काय?
- कर्ता असेल तर तो कसा आहे?
- त्याने हे विश्व का व कसे निर्माण केले?
- विश्वाला अंत आहे का?
- या विश्वाचे मूलद्रव्य कोणते?
- विश्व रचणारी व त्यास गतिमान ठेवणारी शक्ति कोणती?
-----------------------------------
अदृश्य अंतरंगातील मनोविश्वाबद्दलची जिज्ञासा -
- मानवी जीवनाचे अंतिम ध्येय कोणते?
- सर्वोत्तम आनंद कोणता?
- माणसाच्या अंतरंगामध्ये किती कोश आहेत?
- जीवाच्या अवस्था किती?
- मरणोत्तर अस्तित्व आहे काय?
- पाप कशास म्हणावे?
- पुण्य कशास म्हणावे?
- आपल्याला अमरत्व कशाने मिळेल?
- माणसाला पूर्वज्ञान होऊ शकते काय?
- जे जाणलं तर सर्व जाणले जाईल असे काय आहे?
- जिवंतपणी मुक्त अवस्था येते काय? तिची लक्षणे कोणती?

॥श्रीराम समर्थ॥