उपनिषदातील विषय व भाषा

उपनिषदातील विषय व भाषा

विषय-
- ब्रह्मज्ञानी ध्यानसिध्द ऋषींचा जिवंत व रसरसलेला ब्रह्मानुभव
- संभाषणात्मक ब्रह्मनिरूपण
- आत्मानुभूति, काव्य, दृष्टांत कथारूपके, साधनांचा आलेख, तर्क व युक्तिवाद, तत्वचिंतन

यातील भाषेचे वैशिष्ठ्य -
- पदोपदी शुध्द चैतन्याच्या अस्तित्वाची जिवंत जाणीव
- स्वस्वरूपाच्या अनुभवाचा सनातनपणा
- अगदी मोजक्या पण समर्पक शब्दात पुष्कळ अर्थ भरभरून गहन सिध्दांतांचे कथन
- सुटसुटीत पण सहजसुंदर भाषा

॥श्रीराम समर्थ॥