मंगलाचरण

मंगलाचरण
प्रथमाध्यायी मंगलाचरण । मुख्य देवतांचे स्मरण ।
श्रीगुरुमूर्तीचे दर्शन । भक्ताप्रती जाहले ॥
(अवतरणिका अध्याय ५२, ओवी १९)
-------------------------------------------
- श्रीदत्तात्रेयांचे ध्यान
- देवतांना वंदन - गणेश -शारदा, त्रिमूर्ती, समस्त देवता, सिध्द पुरुष, गंधर्व-यक्ष-किन्नर, ऋषिगण आणि कविकुल, मातृ-पितृकुलातील पूर्वज
------------------------------------
श्रीदत्तात्रेयांचे रूप-गुण वर्णन -
१) उगवत्या सूर्याप्रमाणे - उत्तरोत्तर तेजस्वी होत जाणारी साधना
२) काळे केस आणि जटा - तरुण वयात कठोर तपश्चर्या
३) सर्वांगाला लावलेले भस्म - यज्ञ म्हणजे आपल्या जवळ असलेल्या उत्तम गोष्टींचा सर्वांच्या हितासाठी आनंदपूर्वक त्य़ाग. (पावित्र्य-वैराग्य आणि उज्वलता)
४) योगेश्वर -
५) वाघाच्या कातड्याचे वस्त्र - क्रूर व उग्र वृत्तींवर जय
६) शांत - अनाहत नादामध्ये लय पावलेल्या ध्यानाची श्रेष्ठ अवस्था
७) ब्रह्मदेवाच्या ब्रह्मज्ञानी पुत्रांनी वेढलेले - ब्रह्मज्ञानीं सत्संग
---------------------------------
गुरुभक्तांच्या जीवनाची सार्थकता - ३ प्रचिती
१) शास्त्रप्रचिती
२) गुरुप्रचिती
३) आत्मप्रचिती
------------------------------------

॥श्रीराम समर्थ॥