संगनि:संगत्याग

संगनि:संगत्याग - ४० ते ४३
-----------------------------
- वासनेमुळे शिष्याला स्वरूपानुभव येत नाही. त्याचा दोष सद्‌गुरूकडे नसतो. दृष्याचे प्रेम समूळ गेले पाहिजे
- आसक्ति (संग) - नाशिवंत
- अनासक्ति हा शब्द - नाशिवंत
म्हणून संग आणि निःसंग याच्या पलिकडे गेले पाहिजे
- पुढील वर्णन पूज्यबुध्दीने (आदराने) ऐकावे.
- संगातीत कसे होता येईल याविषयी स्वामी सांगणार आहेत
आत्माराम हा श्रीरामदासाचे आश्रयस्थान आहे

॥श्रीराम समर्थ॥