शिष्याची शंका

शिष्याची शंका - २६
--------------------------
स्वामी, एकीकडे सर्व काही मायाच आहे असं आपण म्हणता, दुसरीकडे माया झालीच नाही असेही आपण सांगता, या परस्परविरोधी विधानांमुळे मी काय करावे ते मला कळत नाही, ते मला सांगावे.
(अंतर्गत विरोध उकलण्यासाठी संताला शरण जावे हाच उपाय आहे)

॥श्रीराम समर्थ॥