शिष्याची शंका

शिष्याची शंका - २१
--------------
शिष्य - मायेचे व्यवहार मायाच घडवून आणते हे कसे?
स्वामी - परमात्मस्वरूपाची सत्ता किंवा मी आहे हे जाणीवमय स्फुरण म्हणजेच माया

॥श्रीराम समर्थ॥