ग्रंथ समाप्ति

ग्रंथ समाप्ति (२७, २८)
-----------------------
- ग्रंथाचे माहात्म्य, फलश्रुती सांगण्याची सर्वसामान्य रीत आहे
- पण हा बोधात्मक ग्रंथ असल्याने इतर काही सांगण्याची गरज नाही.
- असा हा भगवंताच्या भक्तांना आप्तकाम, आत्मकाम व पूर्णकाम करणारा आत्माराम ग्रण्थ संपला.
सद्‌गुरुचरणि बसून श्रवण केल्याने मनाचे संशय दूर झाले

॥श्रीराम समर्थ॥