विषयप्रवेश

विषयप्रवेश (ओव्या १८ ते २०)

अज्ञानात स्वथपणे जगणार्‍या माणसांची संतांना चिंता लागते.
सद्‌गुरुला शिष्याचे अज्ञान पाहावत नाही.
ते त्याचे अज्ञान घालवण्याचा यत्न करतात.
अज्ञानाची लक्षणे - आपण अज्ञानी आहोत याची जाणीव नसणे, आज्ञानीपणात निवांत जगणे.

॥श्रीराम समर्थ॥